Dumper Catches Fire in Byculla: मुंबईत आगीची घटना घडली. भायखळ्यात (Byculla) एका डंपरला आग लागली. भायखळा येथील जिजामाता उद्यानातील (Jijamata Udyan) महापौर बंगल्याबाहेर (Mayor Bungalow) डंपरला आग लागल्याचे वृत्त आहे. ही घटना उघडकीस येताच मुंबई अग्निशमन(Firefighter) दलाला सतर्क करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. आतापर्यंत यात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. (Kurla BEST Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांची संख्या 8 वर; सायन रुग्णालयात आणखी एका जखमी व्यक्तीचा मृत्यू)

भायखळा येथे महापौर बंगल्याबाहेर डंपरने घेतला पेट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)