मुंबई मध्ये अंधेरी सब वे परिसरात पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. सध्या Gokhale Road वरून ट्राफिक वळवल्याची माहिती मुंबई ट्राफिक विभागाने दिली आहे. दरम्यान आज सकाळपासून मुंबई मध्ये पावसाची सतत बरसात सुरू आहे.
ANI Tweet
Maharashtra | Andheri Subway in Mumbai temporarily closed due to waterlogging. Traffic diverted to Gokhale Road. Commuters are requested to take note: Mumbai Traffic Police
— ANI (@ANI) June 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)