Gurugram Waterlogging Videos: गुरुग्राममध्ये मुसळधार पाऊस, पाणी साचल्याने वाहतुक सेवा विस्कळीत

गुरुग्राममध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे शहरात पाणी साचले आहे. गुरुग्राममध्ये पाणी साचल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Gurugram Waterlogging Videos: गुरुग्राममध्ये मुसळधार पाऊस, पाणी साचल्याने वाहतुक सेवा विस्कळीत
gurugram Rain Video Photo video

Gurugram Waterlogging Videos: गुरुग्राममध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे शहरात पाणी साचले आहे. गुरुग्राममध्ये पाणी साचल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हवामानात खात्याने आणखी पाऊस पडण्यार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे वाहतुक कोंडी झाली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाली आहे. गुरुग्राम दिल्ली- द्रुतगती मार्ग आणि अनेक भुयारी मार्गात पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे नागरिकांना प्रवास करण्यासाठी त्रास होत आहे.( हेही वाचा- मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 11, 2024 02:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).