मुंबई मध्ये आज सलग दुसर्या दिवशी पाऊस कोसळत आहे. दरम्यान जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचं सत्र सुरू आहे. चुनाभट्टी परिसरात आज दरड कोसळून 3 घरांचं नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे. या दुर्घटनेमध्ये 2 जण जखमी आहेत. सध्या घटनास्थळी अग्निशमन दल हजर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Landslide in Chunabhatti area of Mumbai, three houses damaged, two people injured. Fire Brigade reached spot: Mumbai Police pic.twitter.com/pvwlSfx1qa
— ANI (@ANI) July 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)