मुंबई मध्ये आज पावसाच्या हलक्या सरी बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई आणि एमएमआर भागात दुपार नंतर रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या काही तासांमध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि पुणे, गुजरात आणि लगतच्या महाराष्ट्रातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल. नक्की वाचा: Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रामध्ये एप्रिल ते जून दरम्यान कडक उन्हाळा; Heatwave देखील अधिक दिवस राहण्याचा अंदाज .
हवामान विभागाचा अंदाज
A trough dip will bring isolated light to moderate rains in parts of #Mumbai, #Thane, #NaviMumbai, #Palghar and parts of #Pune, #Gujarat and adjoining #Maharastra today.
•Mumbai and MMR region may get isolated rains/drizzles
•Other parts of Maharashtra have batter chances for… pic.twitter.com/HWixTFvkwx
— IndiaMetSky Weather (@indiametsky) April 1, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)