मुंबई-पुणे धावणारी डेक्कन क्वीन आज आपला 93 वा वाढदिवस साजरा करत आहे. आज सकाळी पुणे स्थानकामध्ये केक कापून या ट्रेनची 93 वर्ष साजरी करण्यात आली. सोबतच आता या ट्रेनच्या लूक मध्येही बदल करण्यात आले आहेत.
#मुंबई ते #पुणे असा रोजचा प्रवास करणारी आणि मुंबईकर आणि पुणेकरांना अतिशय प्रिय असणाऱ्या डेक्कन क्वीन एक्सप्रेसचा आज ९३ वा वाढदिवस. #DeccanQueen #Mumbai #Pune #railway @Central_Railway pic.twitter.com/WrJUXfFlaF
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) June 1, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)