मुंबईमध्ये 13 ते 27 जून या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास आणि लाऊडस्पीकरचा वापर करण्यास मनाई आहे. मुंबई पोलिसांनी नुकतेच नियमीत प्रतिबंधात्मक आदेश काढले. या आदेशामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, आदेशातून विवाह समारंभ अथवा काही निवडक कार्यक्रमांना सवलत दिली जाणार असल्याचेही मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.
ट्विट
Mumbai Police issues regular preventive from 13th to 27th June, prohibiting the assembly of five or more persons in public places and the use of loudspeakers. Marriage ceremonies and other such events will be exempted.
— ANI (@ANI) June 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)