मुंबई च्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) वर स्फोट घडवून आणण्याच्या कॉल प्रकरणी 25 वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. गोवंडी भागातून ही अटक झाली आहे. फोनवर आपण Indian Mujahideen या दहशतवादी संघटनेचा व्यक्ती असल्याचं सांगितल्यानंतर विमानतळावर अलर्ट जारी करण्यात आला होता.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)