मुंबईत फसवणूकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. आता कामाच्या बाबतीत फसवणूक होत आहे. यावर मुंबईकरांना मुंबई पोलिसांनी आवाहन केले आहे. ऑनलाइन पार्ट टाइम जॉब देण्याचे बहाण्याने फसवणूक होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. यावर नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)