Torres Jewellers Fraud झाल्याचं समोर आल्यानंतर काल दादर मध्ये अनेक गुंतवणूकदार कंपनीच्या कार्यालयाबाहेर जमा झाले होते मात्र कंपनीने स्टेंटमेंट जारी करत Tausif Reyaz आणि Abhishek Gupta ने छापा घालून टोरेसला लुटले असल्याचं म्हटलं आहे. कंपनीने या फ्रॉड मध्ये सीईओ Tausif Reyaz वर जबाबदारी ढकलली आहे. आम्हाला कळले की त्यांनी एक फसवी टोरेस कंपनी योजना आणली होती आणि त्यांनी अनेक महिन्यांसाठी कंपनीचे पैसे पद्धतशीरपणे विनियोजन केले होते. TORRES सुरक्षा सेवेकडे पुरेसे पुरावे आहेत जे आधीच पोलिसांच्या हाती लागले आहेत. आपल्यासाठी शिक्षा अपरिहार्य असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी इतर कर्मचाऱ्यांनाही आपल्या गुन्ह्यात सहभागी करून घेण्याचे ठरवले. या दोघांनीच मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना भडकावून रात्री दुकान लुटले.
View this post on Instagram
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)