VT-DBL हे Learjet 45 विमान विशाखापट्टणमहून मुंबईला उड्डाण करत असताना मुसळधार पावसामुळे धावपट्टीवरून घसरले आणि त्याचा अपघात घडला. ही घटना मुंबई विमानतळावर14 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5.04 वाजता घडली. हे एक खासगी विमान होते. घटना घडली तेव्हा विमानात सहा प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स होते. घटनेनंतर विमानतळावरील सर्व कामकाज तात्पुरते बंद ठेवण्यात आले. सुरक्षेचा सर्व आढावा घेतल्यानंतर कामकाज पूर्ववत करण्यात आले. या घटनेचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो आपण येथे पाहू शकता.
ट्विट
#mumbaiplaneaccident A private jet having 6 pax and two crew members on board met an accident while landing at #MumbaiAirport pic.twitter.com/a4Llt2g1ps
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) September 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)