मुंबई मध्ये अचानक वादळी वारा आणि पावसाच्या सरी बरसल्याने त्याचा फटका मुंबई मेट्रो 1 च्या सेवेला बसला आहे. वर्सोवा घाटकोपर मेट्रो सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे संध्याकाळी घरी परतणार्या नोकरदारांची गैरसोय होणार आहे. एक बॅनर मेट्रोच्या तारांवर आल्याने ही सेवा बंद झाली आहे. मेट्रो व्यवस्थापनाकडून हे बॅनर काढल्यानंतरच सेवा पूर्ववत झाली असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.
वर्सोवा-घाटकोपर मेट्रो ठप्प
वर्सोवा-घाटकोपर मेट्रो ठप्प!https://t.co/KD4KjQigUB#Mumbai #Metro #Shutdown pic.twitter.com/Gp67xYTQyt
— ABP माझा (@abpmajhatv) May 13, 2024
Mumbai Metro Resumes at 4.47 #MumbaiRains https://t.co/szEEAZ8h2B
— Asif Khan (@mohammedbass5) May 13, 2024
We regret the inconvenience. Due to heavy wind, cloth got entangled on the OHE near Airport Road Metro station, resulting in disruption of metro service. Trains are on schedule now.
— Mumbai Metro (@MumbaiMetro01) May 13, 2024
It seems @MumbaiMetro01 services were hit for sometime as heavy winds caused a banner to fall on the OHE.#MumbaiRains
🎥@PriyankaRaja2pic.twitter.com/Hcfg2V6RDo
— मुंबई Matters™ (@mumbaimatterz) May 13, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)