जानेवारी महिन्यातील हा शेवटचा विकेंड मुंबईकरांसाठी खास आहे. या विकेंडला म्हणजेच 27-28 जानेवारीला मुंबईमध्ये Mumbai Light Festival होणार आहे. काळा घोडा फेस्टिवल आणि Goethe-Institut MUM कडून त्याचं आयोजन करण्यात आलं आहे. संध्याकाळी 7 नंतर मुंबईकरांना ही रोषणाई पाहता येणार आहे. बीएमसीने नागरिकांना याचं आमांत्रण दिलं आहे. Cooperage Bandstand Garden येथे लाइट आर्ट इन्स्टॉलेशन दाखवला जात आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)