मुंबई मध्ये ताडदेव येथील भाटिया हॉस्पिटल जवळ असलेल्या कमला रहिवासी इमारतीमध्ये लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती बीएमसीने दिली आहे. ही आज 20 मजली इमारतीच्या 18 व्या मजल्यावर लागली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे पण अद्यापही प्रचंड धूर आहे. 6 वयोवृद्धांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)