मुंबई येथील हॉस्पिटलमधील चौथ्या मजल्यावर सिलिंग प्लास्टर कोसळून चार जण जखमी झाले आहे. सर्व जखमींवर उपचार करण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नाही. सध्या त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
ट्विट
Mumbai | Four people were injured after part of the ceiling plaster collapsed on the 4th floor at Nair Hospital. All of the injured were medically treated and discharged: BMC
— ANI (@ANI) March 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)