मुंबईतीस दिंडोशी पोलिसांनी संतोष नगर परिसरातून दोघांना अटक करून 3 किलोपेक्षा जास्त गांजा जप्त केला. ज्याची किंमत 1.30 कोटी रुपये आहे. हे दोघे बिहारमधून गांजा घेऊन येथे किरकोळ विक्रीसाठी आले होते. या दोघांची चौकशी सुरु असल्याचे मुंबई पोलीसांनी म्हटले आहे.
Mumbai | Dindoshi Police arrested two people from Santosh Nagar area and seized more than 3 kilograms of cannabis, valued at Rs 1.30 Crores. Police say that the two had come with the cannabis from Bihar to sell it in retail here. An investigation is underway. pic.twitter.com/nP9pxGKTRB
— ANI (@ANI) March 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)