ताडदेव येथील वसंतराव नाईक चौकात14,200 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या वाहतूक बेटाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे ह्यांच्या हस्ते करण्यात आले. पादचारी मार्ग, नवे कारंजे आणि मराठा वास्तुकलेला अनुरूप सुशोभीकरण यामुळे हे बेट नयनरम्य अनुभव देईल, असे मुंबई महापालिकेने म्हटले आहे.
ताडदेव येथील वसंतराव नाईक चौकात १४,२०० चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या वाहतूक बेटाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण पर्यटन मंत्री @AUThackeray ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
पादचारी मार्ग, नवे कारंजे आणि मराठा वास्तुकलेला अनुरूप सुशोभीकरण यामुळे हे बेट नयनरम्य अनुभव देईल. pic.twitter.com/Y7J0jtBvSD
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) February 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)