आता फक्त 150 रुपयांत संपूर्ण मुंबई दर्शन (Mumbai Darshan) करता येणार आहे. बेस्टने (BEST) मुंबई दर्शनसाठी सुरु केलेली विशेष होप ऑन होप ऑफ (Hope On Hope Off) म्हणजे हो हो बस आता पर्यटकांना फक्त 150 रुपयांत मुंबई दर्शन घडवणार आहे. एवढचं नाही तर या तिकियावर संपूर्ण दिवसभरात बेस्टच्या कुठल्याही बसमधून विनामुल्य प्रवास करता येणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)