मुंबई कस्टम्समने 25-30 जून दरम्यान 18.11 किलो पेक्षा जास्त सोने जप्त केले आहे. हे सर्व सोने हलव्याच्या पेटीत (मिठाई) आणि अंडरगारमेंटमध्ये, अंगावर आणि अंगात सोने लपवून ठेवलेले आढळले. या प्रकरणात नऊ प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. सांगितले जात आहे, वेगवेगळ्या 24 प्रकरणांतील या सोन्याची बाजारातील किंमत सुमारे 11.23 कोटी इतकी आहे.
एक्स पोस्ट
During June 25-30, Mumbai Customs seized over 18.11 Kg of Gold valued at Rs. 11.23 Cr across 24 cases. Gold was found concealed in Halwa Box (Sweets), and undergarments, on the body & in the body. Nine Passengers were arrested: Mumbai Customs pic.twitter.com/lZ1ATZD2dv
— ANI (@ANI) July 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)