मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यासाठी मुंबई( Mumbai) गुन्हे शाखेने एस्प्लानेड न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याच्याविरुद्ध खंडणीच्या गुन्ह्यात तो सापडत नाही आणि गुन्हे शाखा त्याचा शोध घेत आहे. 29 ऑक्टोबर रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे असे गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी सांगितले आहे.
Mumbai Crime Branch files a plea before Esplanade Court for issuing a non-bailable warrant against ex-Police Commissioner Param Bir Singh. He's untraceable in an extortion case against him & Crime Branch is looking for him. Court to hear the matter on Oct 29: Crime Branch Officer pic.twitter.com/SM02SdDzMs
— ANI (@ANI) October 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)