मुंबईतील (Mumbai) गोरेगाव (Goregaon) परिसरात 13 वर्षीय अल्पवयीन मुलावर 6 मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. संबंधित प्रकाराचा आरोपींना व्हिडीओ बनवला असुन गेल्या 5 महिन्यांपासून या अल्पवयीन मुलावर अत्याचार होत होते. हे पाच आरोपी आणि पिडीत अल्पवयीन मुलगा एकाच परिसरातील रहिवासी आहेत. प्रकरणातील पाचही आरोपींवर POCSO कायद्यासह विविध IPC कलमांतर्गत गुन्हा दाकल करण्यात आला आहे.
A 13-yr old boy was sexually assaulted by 6 boys in Goregaon area. Accused & victim are minors & from same locality.They also made the video. As per the victim, he was being assaulted for past 5 months. Case registered under POCSO, IT acts & various IPC sec: Vanrai Police, Mumbai
— ANI (@ANI) July 26, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)