मुंबई मधील NGO कडून गरजूंना अन्नवाटप करण्यात आल आहे. मागील वर्षीपासून आम्ही हे काम सुरु केले आहे. कोणीही उपाशी राहू नये, हे आमचे लक्ष्य आहे. मागील वर्षी आम्ही 47 लाख लोकांना अन्न पुरवले. आता पुन्हा आम्ही कामाला सुरुवात केली आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही अन्न वितरण सुरु ठेवू. आम्ही crowd funding link सुरु केली असून आम्हाला ऑनलाईन निधी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातूनही मदत मिळत आहे. आमची 200 स्वयंसेवकांची टीम आहे, असे एनजीओचे सहसंस्थापक रुबेन यांनी सांगितले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)