मुंबई विमानतळ सीमाशुल्क विभागाने वेगवेगळ्या आठ प्रकरणांमध्ये सुमारे 9.5 किलो सोने जप्त केले आहे. ज्याची बाजारातील किंमत 4.75 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अशाच प्रकारे तस्करीचे 2.99 कोटी रुपयांचे 6000 ग्रॅम सोने घेऊन दुबईहून आलेल्या दोन अझरबैजान नागरिकांना अटक करण्यात आली असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाने दिली आहे.
Mumbai Airport Customs seized around 9.5 Kg of gold worth Rs 4.75 crore in 8 cases. Two Azerbaijan nationals who arrived from Dubai carrying 6000 gms of gold worth Rs 2.99 crore were arrested: Mumbai Customs pic.twitter.com/4UKGsdIoVz
— ANI (@ANI) January 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)