गाझियाबद येथील एका उद्योगपतीस  अटक करण्यात आली आहे. दिल्ली मुंबई विमान प्रवसादारम्यान एका अभिनेत्रीचा विनयंभंग केल्याचा आरोप या व्यवसायिकावर आहे. सहार पोलीस स्टेशनने याबाबत माहिती दिली आहे. उद्योगपती  आणि संबंधित अभिनेत्री यांची नावे समजू शकली नाहीत.

व्यवसायिकाला अटक

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)