मुंबईमध्ये अधिकृत मुद्रांक विक्रेता बनण्याची संधी, शासकीय परवाना, शासकीय नोकरीप्रमाणे चांगली संधी' या मथळ्याखाली समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेला संदेश हा चुकीचा आणि खोटा असून त्यावर विश्वास न ठेवण्याचे प्रधान मुद्रांक कार्यालयाने आवाहन केले आहे. ट्वीट-
'मुंबईमध्ये अधिकृत मुद्रांक विक्रेता बनण्याची संधी, शासकीय परवाना, शासकीय नोकरीप्रमाणे चांगली संधी' या मथळ्याखाली समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेला संदेश हा चुकीचा आणि खोटा असून त्यावर विश्वास न ठेवण्याचे प्रधान मुद्रांक कार्यालयाने आवाहन केले आहे.#Fakenews pic.twitter.com/s9u6ZvDmQo
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)