पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड येथील कामगार संघटनेने मराठा आरक्षणास पाठिंबा दिला आहे. तसेच, मनोज जरांगे यांच्या उपोषणासही पाठिंबा दर्शवण्यासाठी या संघटनेने एक दिवसांचा बंद पाळला आहे. परिमामी Pune APMC अंतर्गत येणारे सर्व बाजार एक दिवस बंद राहणार आहेत.
ट्विट
#WATCH | Pune: The workers' union at Chhatrapati Shivaji Maharaj market yard has called for the shutdown of the market for one day. All businesses and trade under APMC have been shut down today to support the Maratha reservation demand by Manoj Jarange Patil. pic.twitter.com/YP5ppZdyuT
— ANI (@ANI) November 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)