7 वर्षीय चिमुकलीवर गॅंगरेप झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. यामध्ये 2 जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी एक जण अल्पवयीन आहे. कलम 376 (D) आणि POCSO Act अंतर्गत ट्रॉम्बे पोलिस स्थानकामध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. अल्पवयीन आरोपीला डोंगरीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. तर दुसर्याला 9 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
Two accused including a minor arrested in the case of alleged gangrape with a 7-year-old girl in Mankhurd area. Case registered under Section 376 (D) of the IPC and the POCSO Act in Trombay police station. The accused minor has been sent to Dongri Children's Home and the other…
— ANI (@ANI) August 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)