Mankhurd Auto Driver's Beating Passenger: मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ ऑटो चालकाची प्रवाशाला बेदम मारहाण (Watch Video)

या व्हिडिओमध्ये रिक्षा चालक एका व्यक्तीला पट्ट्याने मारहाण करताना दिसत आहे. यावेळी इतर रिक्षा चालक या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तरीदेखील रिक्षा चालक प्रवाशाला मारहाण करताना दिसत आहे.

Mankhurd Auto Driver's Beating Passenger: मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ ऑटो चालकाची प्रवाशाला बेदम मारहाण (Watch Video)
Mankhurd Auto Driver's Beating Passenger (फोटो सौजन्य - x/@GovandiCell)

Mankhurd Auto Driver's Beating Passenger: मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ (Mankhurd Railway Station) ऑटो चालकाने (Auto Driver) प्रवाशाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रिक्षा चालक एका व्यक्तीला पट्ट्याने मारहाण करताना दिसत आहे. यावेळी इतर रिक्षा चालक या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तरीदेखील रिक्षा चालक प्रवाशाला मारहाण करताना दिसत आहे. यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. हा व्हिडिओ एक्सवर @GovandiCell या नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ -

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).