महाराष्ट्रामध्ये ऐन जानेवारी महिन्यात पावसाच्या धारा कोसळणार आहेत. काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस बरसणार आहे. 8 - 9 जानेवारी दिवशी प्रामुख्याने विदर्भाच्या काही भागांवर आणि मराठवाड्याच्या लगतच्या भागांवर प्रभाव जास्त असू शकतो असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
ट्वीट
उत्तरेकडील वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम;राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता & काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस: 6 - 9 जानेवारी
6 धुळे,नंदुरबार
7 धुळे,नंदुरबार,जळगाव,नाशिक,अहमदनगर
8 ठाणे पालघर व उत्तर महाराष्ट्र,विदर्भातील काही भाग
9 मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग
- IMD pic.twitter.com/RS8FiSaxAC
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)