महाराष्ट्रामध्ये आज दीड दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे. दरम्यान मागील काही दिवस विश्रांती घेतलेला पाऊस अधून मधून बरसत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई मध्ये आज ढगाळ वातावरण राहणार आहे तर महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात,मराठवाडा,कोकणातील काही भाग, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
आज संध्याकाळी गणपती विसर्जन:
कृपया IMD अपडेट्स पाहा,विशेषत: दुपार नंतर, IMD द्वारे पुढील 3,4 तासांसाठी जारी करण्यात येणारे इशारे
IMD GFS मॉडेल मार्गदर्शन महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात,मराठवाडा,कोकणातील काही भाग, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दर्शवते.मुंबई ढगाळ
घाट भागात अधिक शक्यता pic.twitter.com/lGxUDv0qdF
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 1, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)