महाराष्ट्रात उन्हाळा कडक होत असताना आता अवकाळीचंही संकट गडद होत आहे. हवामन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (19 एप्रिल) उत्तर मध्य महाराष्ट्रात अंशतः उष्ण, दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात अंशतः वादळी पावसाची शक्यता आहे. उद्या मध्य महाराष्ट्रात उष्ण-दमट हवामान राहण्याची शक्यता. नक्की वाचा: Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रामध्ये एप्रिल ते जून दरम्यान कडक उन्हाळा; Heatwave देखील अधिक दिवस राहण्याचा अंदाज. 

दक्षिण मध्य महाराष्ट्रात अंशतः वादळी पावसाची शक्यता

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)