Maharashtra Vidhan Bhavan: मंगळवार आणि गुरुवार वगळता महाराष्ट्र विधानभवनात अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार नाही. महाराष्ट्र सभापती राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली. सभागृहात गर्दी टाळण्यासाठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री इतर आमदारांच्या सुरक्षेसाठी मंगळवार आणि गुरुवारी देखील अभ्यागतांना मर्यादित संख्येतच परवानगी दिली जाईल, असा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी विधानसभेत जाहीर केला. (हेही वाचा: Samruddhi Mahamarg Accident: समृध्दी महामार्गावर भीषण अपघात, दोन कारची एकमेकांना धडक, सात जणांचा मृत्यू)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)