महाराष्ट्रामध्ये मागील 24 तासांत 31,111 नवे कोरोना रूग्ण समोर आले असून 24 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत तर दिवसभरात 29,092 जणांनी कोरोनावर मात देखील केली आहे. महाराष्ट्रात सध्या 2,67,334 सक्रिय रूग्ण आहेत. आज 24 तासांत 122 ओमिक्रॉनचे नवे रूग्ण देखील समोर आले आहेत.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)