शिवसेनेचे माहीमचे आमदार सदा सरवणकर आज सकाळी एकनाथ शिंदे यांच्या गोटात सहभागी झाल्याचा फोटो समोर आल्यानंतर मुंबईत त्याचे पडसाद पहायला मिळाले आहे. सदा सरवणकर यांच्या पोस्टरवर काळ्या अक्षरात 'गद्दार' असा उल्लेख काळ्या शाईने करण्यात आला आहे. दरम्यान काही पोस्टरवरून त्याचं नाव काळ्या शाईने लपवण्यात आलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सकाळी सदा सरवणकर उद्धव ठाकरेंच्या समर्थनासाठी शिवसेना भवनाबाहेर नारेबाजी करत होते आणि रात्री गुवाहाटीला रवाना झाले.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)