बीड लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार पंकजा मुंडे आघाडीवर आहेत. या ठिकाणी त्यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या उमेदवाराशी आहे. मात्र, उल्लेखनीय असे की, पंकजा मुंडे केवळ काहीशे म्हणजेच सातशे ते आठशे मतांनीच आघाडीवर आहेत. त्यामुळे केव्हाही आघाडी बदलू शकते अशी चिन्हे आहेत.
एक्स पोस्ट
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE : बीडमधून पंकजा मुंडे आघाडीवरhttps://t.co/qzxTR1gevj#Maharashtra #Loksabha #Election
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)