Kamala Building Fire Incident मध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाखाची शासनाकडून मदत दिली जाईल अशी माहिती मंत्री Aaditya Thackeray यांनी दिली आहे. काही वेळापूर्वी ते स्वतः घटनास्थळी दाखल झाले होते. घडलेल्या दुर्घटनेचा त्यांनी अधिकार्‍यांकडून आढावा घेतला आहे. दरम्यान नागरिकांनाही भेटून त्यांना धीर दिला आहे.

आदित्य ठाकरे ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)