गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाव्हायरस प्रकरणांच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र सरकारने 25 समर्पित कोविड-19 रुग्णालये सक्रिय केली आहेत. राज्यात मंगळवारी सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे 949 नवीन रुग्ण आढळले आहेत. 1 जानेवारीपासून महाराष्ट्रात झालेल्या 68 मृत्यूंपैकी 73.53 टक्के रुग्ण हे 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते, तर 57 टक्के रुग्ण एकापेक्षा जास्त आजारांनी ग्रस्त होते. (हेही वाचा: महाराष्ट्र तापला, उकाड्याने जीवाची काहीली; राज्यभरातून विजेची मागणी वाढली)
Amid rising coronavirus cases, Maharashtra govt activates 25 dedicated COVID-19 hospitals
— Press Trust of India (@PTI_News) April 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)