महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे देवेंद्र फडणवीस आज शपथबद्ध झाले आहेत. त्यांनी पीएम पंंतप्रधान नरेंद्र मोदी सह मान्यवरांच्या उपस्थितीत आणि सामान्य नागरिकांसमोर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध झाले आहे. आज आझाद मैदानावर हा शपथविधी आयोजित करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यंदा सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत तर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची ही त्यांची तिसरी वेळ आहे. महायुतीच्या सरकारचे नेतृत्त्व आता देवेंद्र फडणवीस करणार आहेत. Maharashtra Dy CM Swearing-in Ceremony: एकनाथ शिंदे, अजित पवार महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध (Watch Video).
देवेंद्र फडणवीस शपथबद्ध
#WATCH | Mumbai: Devendra Fadnavis takes oath as Chief Minister of Maharashtra
Prime Minister Narendra Modi, Union Home Minister Amit Shah, BJP national president JP Nadda, Defence Minister Rajnath Singh, UP CM Yogi Adityanath and CMs & Deputy CMs of NDA-ruled states, Union… pic.twitter.com/NrjXGk4BYF
— ANI (@ANI) December 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)