सियाचिन मध्ये शहीद झालेल्या महाराष्ट्रातील बुलढाण्याच्या शहीद अग्निवीर अक्षय गवाते च्या कुटुंबाला CM Eknath Shinde यांच्याकडून 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. काराकोरम रेंजमध्ये 20 हजार फूट उंचीवर असलेली सियाचीन जगातील सर्वाधिक उंचीवरील युद्धभूमी आहे. अक्षय गवाते हा शहीद झालेला पहिला अग्निवीर आहे.
पहा ट्वीट
Maharashtra Chief Minister Eknath Shinde announces a compensation of Rs 10 Lakhs for the next of kin of Agniveer (Operator) Gawate Akshay Laxman: Chief Minister's Secretariat
He is the first Agniveer to have laid down his life in operations. He was deployed in the world’s… pic.twitter.com/NEo2nHKPqK
— ANI (@ANI) October 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)