महाराष्ट्र एटीएसने बंदी घातलेल्या PFI संघटनेच्या पनवेल सचिव आणि इतर 2 सदस्यांना अटक केली आहे. त्यांच्यात पनवेलमध्ये बैठक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ही अटक करण्यात आली. दहशतवाद विरोधी पथक या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहे, अशी माहिती महाराष्ट्र एटीएसने दिली आहे.
Maharashtra ATS arrested PFI Panvel secretary & 2 other members of the banned organisation after they received information of their meeting in Panvel. Anti-Terrorism Squad is further probing the said crime: ATS
— ANI (@ANI) October 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)