बारामती मध्ये बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन विकणाऱ्या 4 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 3 इंजेक्शन्स जप्त करण्यात आली आहेत. इंजेक्शन्सवर रेमडेसिवीर असे लेबल लावण्यात आले असून त्यामध्ये पॅरासिटामोल द्रव स्वरूपात भरण्यात आले होते, अशी माहिती पुणे ग्रामीण उपायुक्त नारायण शिरगावकर यांनी दिली आहे.
Maharashtra | 4 people arrested for selling fake Remdesivir injections in Baramati.
3 injections were recovered from their possession. The injections, labelled as Remdesivir, were filled with paracetamol in liquid form: Narayan Shirgaonkar, Deputy SP, Pune rural (17.04) pic.twitter.com/IZN47KjolW
— ANI (@ANI) April 18, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)