राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असून Remdesivir इंजेक्शनचा तुडवटा जाणवत आहे. हे इंजेक्शन मिळवण्यासाठी नागरिकांच्या मेडिकल बाहेर लांब रांगा पाहायला मिळत आहेत. नागपूरमधील काही फोटोज समोर आले आहेत. अनिकेत नामक एका ग्राहकाने सांगितले की, "रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीसाठी टोकन घेण्यासाठी मी सकाळपासून रांगेत उभा आहे. पण इंजेक्शन मंगळवारी उपलब्ध होईल, असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे."
Maharashtra: Long queues outside a medical store in Nagpur following shortage of Remdesivir injection.
"I am standing in the queue since morning to get token for Remdesivir injection but they said stock will be available on Tuesday," says Aniket, a customer pic.twitter.com/aaFZWufYXz
— ANI (@ANI) April 10, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)