मुंबईची लाईफलाईन लोकल सेवेने वाचवले प्राण, एका ब्रेन-डेड दात्याचे यकृत केवळ 55 मिनिटांच्या कालावधीत हस्तांतरीत करण्यात आले. कल्याण येथील फोर्टीस रुग्णालयातून परेल येथील ग्लोबल रुग्णालयात हे यकृत मुंबई लोकलच्या माध्यमातून केवळ 55 मिनिटांमध्ये पोहोचविण्यात आले.
#Mumbai lifeline saves life! Today, a liver of a brain-death donor was transferred from Fortis Hospital Kalyan to Global Hospital Parel Mumbai for a transplant in a suburban local train in a flat time of 55 minutes. @RailMinIndia @AshwiniVaishnaw pic.twitter.com/jN5lQf2GPy
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) September 16, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)