जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले.
लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/U9Nhn1KrpE
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 6, 2022
देश की शान और संगीत जगत की शिरमोर स्वर कोकिला भारत रत्न लता मंगेशकर जी का निधन बहुत ही दुखद है। पुण्यात्मा को मेरी भावभीनी श्रद्धांजलि। उनका जाना देश के लिए अपूरणीय क्षति है। वे सभी संगीत साधकों के लिए सदैव प्रेरणा थी।
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 6, 2022
तेरे बिना भी क्या जिना... pic.twitter.com/rfa8mArQyl
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 6, 2022
भारतीय संगीतविश्व आज ख-या अर्थाने पोरके झाले. मूर्तिमंत सरस्वतीला आपण अंतरलो. संगीतप्रेमींच्या चार पिढ्यांना तृप्त करणारा सूर निमाला. लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली pic.twitter.com/canFXFibTW
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) February 6, 2022
रोहित पवार
स्वर थांबले!
लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली!💐🙏 pic.twitter.com/68MjVRGB3P
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)