कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची शिर्डी संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ही माहिती दिली आहे.
शिर्डी संस्थानच्या विश्वस्त मंडळ अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळे
शिर्डी संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी माझे मित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगावचे आमदार @AshutoshAKale जी यांची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे ॲड. जगदीश सावंत यांची निवड झाल्याबद्दल या दोघांचंही मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा! pic.twitter.com/W26J5ZHDg6
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 17, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)