भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूर येथे येण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मज्जाव केला होता. मात्र, तरीही किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये बसून कोल्हापूर दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. ट्वीट-
Started from CSTM by Mahalakshmi Express, hope for Ambemai Aashirwad
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)