बॉम्बे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून आज (28 मे) Ramesh D Dhanuka शपथबद्ध झाले आहेत.  Maharashtra Governor Ramesh Bais यांनी न्यायमूर्ती धानुका यांना शपथ दिली आहे. केंद्राने शुक्रवारी न्यायमूर्ती धानुका यांच्यासह पाच उच्च न्यायालयांमध्ये मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे. धानुका यांचा कार्यकाळ मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून तीन दिवसांचा असेल. ते 30 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत, त्यांचा कार्यकाळ हा कदाचित सर्वात लहान असेल.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)