भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून महानिरीक्षक मनोज वसंत बाडकर (Manoj Vasant Badkar) यांनी आज सूत्र स्विकारली. मुंबईत या निमित्त आयोजित संचलन समारंभात त्यांनी पदभार स्विकारला. ते आता महाराष्ट्र, गोवा, केरळ, लक्षद्विप आणि कर्नाटक या राज्यांमधल्या तटरक्षक दलाचं नेतृत्व करतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)