पीएलआय योजनेअंतर्गत राज्यात सुमारे 67,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचा राज्य सरकारचा दावा आहे. या योजनेंतर्गत 5 वर्षांत सुमारे 84 कंपन्यांना राज्यात गुंतवणूक करता येणार आहे. त्यासाठी प्रामुख्याने वाहने आणि वाहनांचे भाग तयार करणाऱ्या उद्योगांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे समजते.
ट्विट
वाहने आणि वाहनांचे भाग तयार करणाऱ्या उद्योगांसाठी पीएलआय योजनेअंतर्गत 84 कंपन्यांना 5 वर्षांत एकूण 67,000 कोटी गुंतवणूक वचनबद्धतेसह मान्यता मिळाली आहे.#PromisesDelivered@nsitharaman @nsitharamanoffc @GoI_MeitY @mnreindia @AshwiniVaishnaw @Rajeev_GoI @RajKSinghIndia @PIB_India pic.twitter.com/0MMDiiPLos
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) January 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)