मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सर्व कुटुंबियांसमवेत त्यांच्या पाच दिवसाच्या गणपतीचे कृत्रिम तलावात विसर्जन केले आहे. ट्वीट-
भायखळा येथील महापौर निवासस्थानी विराजमान झालेल्या पाच दिवसीय गणरायाचे विसर्जनापूर्वी पूजन व वंदन करताना मुंबईच्या महापौर @kishoripednekar . महापौर निवासस्थानी असलेल्या कृत्रिम तलावात महापौर किशोरी पेडणेकर यांनी सर्व कुटुंबियांसमवेत आज सायंकाळी आपल्या गणरायाचे विसर्जन केले. pic.twitter.com/RTN955rNly
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) September 14, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)